विश्वा�?ठेवा, मेहन�?कर�? आई यश देईल�?!
तिसगावच्या जरीमरी तिसाईव�?अढ�?श्रध्द�?असणा-या आण�?आपली भरभराट
तिच्यामुळे�?झाली आह�?अस�?मानण�?या उरणवासी भक्तांचे मनोग�?/p>
जय तिसा�?!
जय तिसा�?आई !
जागृ�?देवी !
जरीमरी आई सुखसमृद्धी देणारी �?दुःख दारिद्र्�?दू�?
करणारी, नवसाला पावणारी आई आह�? कल्याण पूर्वमध्ये तिसगावात श्री जरीमरी आईचे मंदि�?आह�? आम्ही
पनवे�? उर�?
रायग�?जिल्ह्याचे लो�?जरीमरी आईला तिसाआई नावाने संबोधत�?म्हणजे
देवी जरीमरी, परंत�?मुख्�?मंदि�?तिसगावात असल्यामुळे तिसगावची आई
तिसाआई अस�?ना�?पडले आह�?
१९६६ ला माझे सासर�?श्री.वसंत घाटे, राहणार पनवे�?
हे प्रथ�?आम्ह�?दोघांन�?तिसाआई
देवीच्या पालखीला घेऊन गेले. त्या वेळेपासू�?माझी देवी जरीमरी
आईवर श्रद्ध�?आह�? मी
तेव्हापासू�?दरवर्षी पत्नी, मुले, मित्रमंडळींन�?घेऊन यात्रेला
जा�?असतो. आज सुमारे
३८ वर्ष�?झाली. गेल� या २५ वर्षांपासू�?मी नित्यनेमान�?दर पंधर�?
दिवसांनी आईच्या
दर्शनासाठी जा�?असतो. त्यामध्य�?मल�?माझ्या पत्नीने देवीच्या
भक्ती�?सा�?दिली आह�?
आप�?भक्तीभावाने, श्रद्धेन�?देवीची पूजा केल्या�?�?
देवीवर विश्वा�?ठेवू�?मेहन�?घेऊन
कामधंद�? नोकरी केल्या�?आई यश देते अस�?माझा अनुभ�?आह�? मी १९६५
मध्य�?मॅट्रि�?
पा�?झालो. नंतर नेव्हल आरमामेंट डेपो करंज�? उर�?येथे नोकरी
कर�?
होतो. दी�?वर्षात�?नोकरी सोडू�?देवीच्या कृपेने मी स्वतंत्र
बिल्डिंग
मटेरीयल सप्लायर्सच�?व्यवसा�?सुरू केला �?नंतर सिव्हि�?कॉन्ट्रॅक्टर
झालो.
या धंद्या�?मी दिवसरात्�?मेहन�?घेतली. प्रत्येक वेळी टेंड�?भरतांन�?
मंदिरा�?जाऊन
आईचा कौ�?घ्यायच�?�?आईने कौ�?दिला तर टेंड�?भरायचे अस�?माझा
निश्चय
आह�? आजतागायत मी असेच कामा�?परिश्र�?घेऊन आईच्या कृपेने आशीर्वादाने
या धंद्या�?
मल�?यश प्राप्�?झाले �?आईच्या कृपेने उरणमध्ये सुसज्ज अस�?एक
लॉजिंग बांधून त्या�?
हॉटे�?तिसाआई अस�?ना�?दिले.
ज्या आईच्या कृपेने माझे चांगले झाले तसेच माझ्या मित्रमंडळी,
नातेवाईकांचे,
सोयर�?संबंधितांचेही चांगले होवो यासाठी दरवर्षी देवीच्या यात्रेच्या
दिवशी
माझ्याबरोब�?सुमारे दोनश�?तिनश�?लो�?यात्रेला आईच्या दर्शनासाठी
ये�?असता�?
उर�?गावा�?प्रवेश करताक्षणी आपणा�?जरीमरी आईचे दर्श�?
घेता येते ते मंदि�?मी देवीच्या
कृपेने बांधले आह�? तसेच आणखी एक जरीमरी आईचे मंदि�?नवी�?पनवे�?
येथे
सुकापू�?गावच्य�?रोडव�?बांधले आह�? �?दोन्ही मंदिरा�?कृपा करून
देवीसमोर
पैसे ठेऊ नये, अस�?लिहू�?ठेवल�?आह�? दोन्ही मंदिरे बांधण्यामागच�?
उद्देश
इतका�?आह�?की ज्या आईने माझे चांगले केले आह�? त्या�?आईचे आप�?
दर्श�?घेऊन
देवीवर विश्वा�?ठेवू�?नोकरीधंद्या�?मेहन�?कर�? आई आपणा�?यश देणारच,
हा
माझा विश्वा�?आह�? एखाद्यान�?आपले नुकसान केले तर आप�?त्याचे
वाईट कर�?
नक�? मी तुमच�?नुकसान नोकरीधंद्या�?भरून काढी�? हा आईचा संदे�?
आह�?
१९८६ मध्य�?नवी�?पनवे�?येथे राहत असतांन�?माझ्या घरी
दरोड�?पडला. माझ्या
डोक्यावर २८ टाके पडले होते. तेव्हा सुकापू�?गावच्य�?लोकांनी
आम्हाल�?हॉस्पीटलमध्य�?दाखल केले. परंत�?आश्चर्याची गोष्�?अशी
की ती�?
दिवसात देवीच्या कृपेने मी जवळजवळ बर�?झालो �?चोरांनी घेऊन गेलेल्या
दागिन्यांच�?
नुकसान आईने धंद्या�?भरून दिले. हा माझा अनुभ�?आह�?
कल्याण तिसगाव येथे आईचे जुने मंदि�?होते. परंत�?गावच�?
भगवानशेठ भोईर
मित्�?मंडळी �?गावकरी यांनी अतिश�?परिश्र�?घेऊन देणगीद्वारे
वर्गणी गोळा करून
देवींच्य�?मंदिराचे अतिश�?सुंद�?अश�?मार्बल मंदिरा�?रूपांत�?
केले. मी तिसगावच्या सर्व
गावक-यांन�? भक्तांना सुयश चिंतित�?
जय तिसाआई ! जय जरीमरी आई
!
- नामदेव रामा भोईर (उर�?. |